UMANG App
केंद्र आणि राज्याच्या अनेक सेवा — आधार, पॅन, पासपोर्ट, EPFO इ.
केंद्र व राज्य सरकारच्या ऑनलाईन सेवांसाठी मार्गदर्शक — UMANG, Aaple Sarkar आणि इतर
केंद्र आणि राज्याच्या अनेक सेवा — आधार, पॅन, पासपोर्ट, EPFO इ.
सर्व नागरीक सेवांसाठी मुख्य केंद्रीय पोर्टल — फॉर्म्स, ट्रॅकिंग.
महाराष्ट्राच्या स्थानिक सेवांसाठी — जाति प्रमाणपत्र, उत्पन्न, जन्म/मृत्यू इ.
| सेवा | उद्देश / वापर |
|---|---|
| आधार कार्ड | नवीन नोंदणी, डेटा सुधारणा, मोबाईल नंबर जोडणे |
| पॅन कार्ड | नवीन पॅन, सुधारणा, duplicate |
| मतदार ओळखपत्र | नवीन नोंदणी, मतदारसंघ बदल, माहिती सुधारणा |
| पासपोर्ट | नवीन पासपोर्ट, माहिती सुधारणा |
| जाति दाखला | जात दाखला मिळवण्यासाठी अर्ज |
| उत्पन्न दाखला | सरकारी योजनांसाठी पात्रता सिद्ध करणे |
इंटरनेट कनेक्शन तपासा, कॅश/कुकीज क्लियर करून पुन्हा प्रयत्न करा. अजूनही समस्या असल्यास संबंधित हेल्पडेस्कला संपर्क करा.
PDF/JPG 300 DPI किंवा त्याहून उंच; फाइल साईझ पोर्टलच्या मर्यादेत ठेवा (साधारण 2-5MB).
अर्ज क्रमांक किंवा UTR/Reference number वापरून संबंधित पोर्टलवर 'Track Application' सेक्शनमध्ये तपासा.
Website Designed, Developed, Hosted & maintained by Hitech Solutions , Amravati. Content provided by Grampanchayat Office, Government of Maharashtra.